Photo of Malpura by sharwari vyavhare at BetterButter
561
5
0.0(0)
0

मालपुआ

May-28-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मालपुआ कृती बद्दल

कधी कधी जास्त पिकलेली केळी राहते मग ती कोणी खात नाही मग या वेळी या केळी चे काय करावे प्रश्न पडतो. या जास्त पिकलेल्या केळी चा मालपुआ बनवूया

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. केळी 3 ते 4
  2. रवा १ कप
  3. मैदा १ कप
  4. विलायची पावडर
  5. साखर १ कप
  6. दुध १ ते २ कप

सूचना

  1. एका भांड्यात केळी घ्या
  2. त्या मध्ये रवा घाला
  3. मैदा घाला
  4. विलायची पावडर घाला
  5. १ कप साखर घाला
  6. थोडे थोडे दुध घालून बॉटर फेटून घ्या
  7. १० मि हे बॉटर फेटावे
  8. १० मि बॉटर झाकून ठेवा
  9. १० मि ने पुन्हा बॉटर ५ मि फेटा
  10. एका कढईत तेल गरम करा तेल चांगले गरम झाले की पळीच्या साह्याने तेलात मालपुआ घाला
  11. झाऱ्याने त्यावर तेल घालात रहा
  12. अश्या रितीने दोन्ही बाजूने मालपुआ तळुन घ्मा
  13. लोणच्या सोबत गरम गरम मालपुआ खायला दया

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर