मुख्यपृष्ठ / पाककृती / गुळ आंबा पुरी

Photo of Gud mango puri by Anita Bhawari at BetterButter
504
3
0.0(0)
0

गुळ आंबा पुरी

May-28-2018
Anita Bhawari
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुळ आंबा पुरी कृती बद्दल

गुळ आंबा बनवून त्याच्या पुऱ्या केल्या आहेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 /2 कच्चे आणि थोड पिकलेले आंबे
  2. अध्री वाटी किसलेला गुळ
  3. मीठ चवीनुसार
  4. 1वाटी तांदुळ पिठ
  5. 2वाटी गहु पिठ
  6. सफेद तिळ
  7. चिमूटभर दालचिनी पावडर
  8. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. आंबा साल काढून किसणीवर बारीक किसून घेऊन गुळ दालचिनी पावडर मिक्स करून 10 /15 मिनिट पाणी सुटेपर्यंत बाजुला ठेवून दया
  2. गहू पिठ व तांदुळाचे पिठ एकत्र करून मीठ घालून वरील मिश्रण एकत्र करून थोडे तेल घालून मऊसर मळून घ्यावे
  3. पोळी लाटतेवेळी पोळपटावर सफेद तीळ पसरवून पोळी लाटुन वाटीने गोल आकार कापून घेणे
  4. कढईत तेल गरम करून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर