Photo of Mango dosa by archana chaudhari at BetterButter
549
2
0.0(0)
0

आंबा डोसा

May-29-2018
archana chaudhari
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबा डोसा कृती बद्दल

सध्या आंब्याचा सिझन असल्यामुळे, काहीतरी वेगळे बनवून मुलं खुश होतील असे आज मी बनविले आहे.तुम्ही देखील नक्की बनवून बघा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • फ्युजन
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तयार डोसा पीठ १ मोठी वाटी
  2. आंब्याचा रस १लहान वाटी
  3. साखर २ मोठे चमचे
  4. तूप २मोठे चमचे

सूचना

  1. डोसा पीठ, आंब्याचा रस,साखर एक भांड्यात एकत्र करा.
  2. तव्यावर लहान लहान डोसे बनून त्यावर तूप सोडा.
  3. आब्यांच्या रस आणि तुपासोबत खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर