Photo of Lichi Chokha by Vaishali Joshi at BetterButter
1252
3
0.0(0)
0

लीची चोखा

May-29-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लीची चोखा कृती बद्दल

ही रेसिपी माझी स्वत: ची आहे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ५ लीची
  2. १ टोमाटो
  3. २ हिरव्या मिरच्या
  4. १/२ शिमला मिर्ची
  5. ४-५ लसुण पकळ्य़ा
  6. १ अगदी छोटा कांदा
  7. कोथिंबिर
  8. जिर
  9. लिंबू रस
  10. मीठ

सूचना

  1. लीची सोलून बिया काढून घ्या
  2. कांदा मिर्ची लसूण टोमेटो शिमला मिर्ची गैस वर भाजून घ्या आणि साल काढून घ्या
  3. सगळ साहित्य एकत्र करुन जाडसर ठेचुन (कुटून) घ्या
  4. आंबट तिखट थोड़ी गोडुस अशा चवीचा चोखा त यार
  5. जेवताना तोंडी लावायला छान असा प्रकार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर