मुख्यपृष्ठ / पाककृती / स्पाईसी बनाना चिप्स

Photo of Spicy banana chips by sharwari vyavhare at BetterButter
1572
3
0.0(0)
0

स्पाईसी बनाना चिप्स

May-29-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्पाईसी बनाना चिप्स कृती बद्दल

सोपी रेती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  •  केरळ
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कच्ची केळी २
  2. तेल तळण्या साठी
  3. तिखट २ चमचे
  4. मिठ १ चमचा

सूचना

  1. केळी चे साल काढा
  2. कढईत तेल गरम करा
  3. तेलामध्ये चिप्स टाका
  4. मध्यम गॅस वर तळुन घ्या
  5. तळुन झाले की लगेच त्यावर तिखट मिठ लावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर