मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरी पुदिना सरबत

Photo of Kairi pudina sarbat by Pranali Deshmukh at BetterButter
744
5
0.0(0)
0

कैरी पुदिना सरबत

May-29-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरी पुदिना सरबत कृती बद्दल

उन्हाचा￰ दाह कमी करण्यासाठी लाभदायी सरबत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • कोल्ड ड्रींक
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 कैऱ्या
  2. 1/4 कप पुदिना ( पान)
  3. साखर 1 कप
  4. मीठ
  5. थंड पाणी 2 ग्लास
  6. बर्फ 4-5 क्यूब

सूचना

  1. कैऱ्या किसून घ्या
  2. एका भांड्यात किसलेली कैरी ,पाणी साखर ,मीठ सर्व मिक्स करा
  3. साखर विरघळली कि पुदिन्याची पान थोडं पाणी घालून मिक्ससरमधून फिरवा
  4. हा रस त्याच भांड्यात मिक्स करा
  5. हे सरबत ग्लास मध्ये गाळून घ्या
  6. बर्फाचे खडे घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर