मुख्यपृष्ठ / पाककृती / खरबूज स्मूदी

Photo of Kharbuj smoothi by Pranali Deshmukh at BetterButter
627
6
0.0(0)
0

खरबूज स्मूदी

May-30-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खरबूज स्मूदी कृती बद्दल

खरबूज माझं आवडतं फळ त्याचा सुगंध मला खूप आवडतो .आणि खरबूज इतकं स्मूथ असतं त्याची जर स्मूदी बनवली तर दुधात साखरच

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 कप खरबूज फोडी
  2. 2 tbs साखर
  3. 1 कप मलाई

सूचना

  1. खरबूज फ्रिजमध्ये ठेवा मग थंड झाले कि कापून आतील बिया काढून घ्या
  2. त्याच्या पाठीचा भाग वेगळा करून फोडी कापून घ्या
  3. ब्लेंडरमध्ये फोडी ,साखर ,मलाई फिरवून घ्या
  4. मस्त थंड बर्फ टाकून किंवा तसेच सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर