चिकू कुल्फी | Chiku kulfi. Recipe in Marathi

प्रेषक sabiya mulani-shaikh  |  31st May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chiku kulfi. recipe in Marathi,चिकू कुल्फी, sabiya mulani-shaikh
चिकू कुल्फीby sabiya mulani-shaikh
  • तयारी साठी वेळ

    35

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    60

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

1

0

चिकू कुल्फी recipe

चिकू कुल्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chiku kulfi. Recipe in Marathi )

  • दूध =1/2 ली.
  • साखर =1 वाटी
  • चिकू=4
  • बटर स्कोच इसेंस=2 थेंब

चिकू कुल्फी | How to make Chiku kulfi. Recipe in Marathi

  1. दुधाला उकळी आणावी.
  2. त्यात साखर घालावी.
  3. मिश्रण थंड करावे.
  4. चिकू आणि इसेंस मिक्स करावेत.
  5. मिक्सर मधे सर्व मिश्रण फिरवून घ्यावेत.
  6. कुल्फी साच्यात घालून 1 तास सेट करण्यासाठी फ्रिजर मधे ठेवावे.
  7. कुल्फी तयार.

My Tip:

ड्राय फ्रुटस पण घालु शकता.

Reviews for Chiku kulfi. Recipe in Marathi (0)