Photo of Raw Mango Murabba by Sujata Hande-Parab at BetterButter
1445
8
0.0(1)
0

Raw Mango Murabba

May-31-2018
Sujata Hande-Parab
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • चिलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. कच्चे आंबे किसलेले - 1/2 कप (5-6 टेबलस्पून ) (शक्यतो तोतापुरी)
  2. साखर - 3-4 टेबलस्पून 
  3. हिरव्या वेलची पावडर - 1/2 टिस्पून
  4. केसर - 8- 9 (पर्यायी किंवा ऑपशनल)
  5. एक लहान चिमूटभर मीठ
  6. फोडणीसाठी - जिरेपूड - 1/4 टीस्पून
  7. कुटलेली मिरपूड किंवा काळीमिरी - १ १/२ टिस्पून
  8. लाल तिखट - 1/2 टीस्पून
  9. मेथी पावडर- एक लहान चिमूटभर
  10. तेल - 1 ½ टीस्पून

सूचना

  1. नॉनस्टीक पॅनमध्ये किसलेला आंबा घ्या. साखर, केसर घालावे.
  2. साखर विरघळेपर्यंत आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत 4-5 मिनिटे शिजवा.
  3. वेलची पूड आणि मीठ घालून चांगले मिक्स करावे.
  4. सॉस पॅनमध्ये किंवा तडका पॅनमध्ये तेल गरम करा.
  5. काळीमिरी पूड, जिरेपूड, मेथी दाणे पूड आणि लाल तिखट घालून मिक्स करावे.
  6. तयार केलेले आंबा मुरंबा वर केलेला तडका घालावा. चांगले ढवळा.
  7. मुरबा तयार आहे. बरणीत भरून रेफ्रिजेरटर मध्ये ठेवावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jun-03-2018
Nayana Palav   Jun-03-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर