Photo of Muskmelon Lassi by Renu Chandratre at BetterButter
520
5
0.0(1)
0

Muskmelon Lassi

Jun-01-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • सोपी
  • किटी पार्टी
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मस्कमेलन (चिब्बड ) चा गर २ वाटी
  2. कलिंगडाचे बाॅल्स ८-१०
  3. साखर १/२ वाटी
  4. ताज़ दही १ वाटी
  5. दूध १ वाटी
  6. बर्फा चे तुकडे १ वाटी

सूचना

  1. सर्व जिन्नस एकत्रित करा
  2. एका ब्लेंडर मधे दूध , दही , साखर, बर्फ आणि मस्कमेलन चा गर घ्या
  3. झाकण लावून सर्व ब्लेंड करा आणि एकजीव करुन घ्या
  4. उभ्या सर्विंग ग्लासेस मधे , तळाशी काही कलिंगडाचे बॉल्स टाका आणि वर तयार लस्सी घाला
  5. कलिंगडाच्या बॉल्स नी सजावट करुन लगेच सर्व्ह करा थंड गार मस्कमेलन लस्सी

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jun-03-2018
Nayana Palav   Jun-03-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर