नारळपाणी थंडाई | Naralpani Thandai Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  1st Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Naralpani Thandai recipe in Marathi,नारळपाणी थंडाई, Vaishali Joshi
नारळपाणी थंडाईby Vaishali Joshi
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

नारळपाणी थंडाई recipe

नारळपाणी थंडाई बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Naralpani Thandai Recipe in Marathi )

  • १ शाहाळ (त्याच पाणी आणि मलाई )
  • ४ चमचे साखर
  • १ चमचा खसखस
  • ३ चमचे बड़ी शोप
  • ४-५ काळे मिरे
  • ५-६ काजू
  • ५-६ पिस्ते
  • ५-६ बदाम
  • ७-८ किसमिस

नारळपाणी थंडाई | How to make Naralpani Thandai Recipe in Marathi

  1. खसखस , काजू ,बदाम ,पिस्ते , किसमिस आणि बडीशोप ५-६ तास पाण्यात केसर काड्या टाकुन भिजत घाला
  2. भिजल्यावर सगळ्या वस्तु फुगून येतील
  3. शाहाळ्या चे पाणी काढून घ्या आणि मलाई चमच्याने काढून घ्या
  4. मलाई , साखर , मिरे आणि भिजवलेले जिन्नस पाण्या सहित एकत्र मिक्सर मधे बारीक़ करून घ्या
  5. त्यात शाहाळ्य़ा चे पाणी घालून पुन्हा ब्लेंड करा
  6. काचेच्या जार किंवा बाऊल मध्ये काढून फ्रिज मधे गार होउ द्या
  7. थंडाई ग्लास मधे सर्व्ह करा

Reviews for Naralpani Thandai Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती