Mango Shira | Mango Shira Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  1st Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mango Shira recipe in Marathi,Mango Shira, Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

Mango Shira recipe

Mango Shira बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Shira Recipe in Marathi )

  • रवा 2 वाटी
  • साखर दीड वाटी
  • साजूक तूप 1 वाटी
  • आंबा रस 1 वाटी
  • हवे तेवढेच ड्रायफ्रूटस. ..
  • पाव चमचा जायफळ पूड
  • आवश्यकतेनुसार पाणि /दूध

Mango Shira | How to make Mango Shira Recipe in Marathi

  1. पॅन मध्ये तूप टाकून रवा खमंग भाजून घ्या. ..
  2. 10.मी.नी. त्यात दूध /पाणी घालून चांगल हलवा. ..
  3. 5.मी. नी.साखर घालून शिजवा.
  4. नंतर त्यात आंबा रस घालून चांगल मिक्स करून घ्या. .त्या वर जायफळ पूड घाला. .परत मिक्स करून घ्या. ..आणि ड्रायफ्रूटस घालून सर्व करा. ...

Reviews for Mango Shira Recipe in Marathi (0)