मुख्यपृष्ठ / पाककृती / स्विट मॉगो पिकल

Photo of Sweet mango pickle by sharwari vyavhare at BetterButter
559
2
0.0(0)
0

स्विट मॉगो पिकल

Jun-02-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्विट मॉगो पिकल कृती बद्दल

कैरीचे दिवस सुरू झाले आनेक लोणच हमखास बनवाली जातात. फ्ण प्रत्येकाची लोणच बनवण्याची पद्धत वेगळी असते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. कैरी २
  2. गुळ १ / ४ कप
  3. हळद १ / ४ चमचा
  4. तिखट २ चमचे
  5. हिंग
  6. मोहरी
  7. तेल २ चमचे

सूचना

  1. कैरीचे साल काढा व तुकडे करून घ्या
  2. १० ते १५ मि उकडून घ्या
  3. उकडलेल्या कैरी मध्ये हळद, मिठ, तिखट घालून मिक्स करा
  4. फोडणी पात्रा मध्ये मध्ये तेल घ्या
  5. हिंग व मोहरी ची फोडणी करा
  6. कैरीच्या फोडीवर घाला
  7. मिक्स करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर