Photo of Mango Milkshake by Sujata Hande-Parab at BetterButter
856
5
0.0(1)
0

Mango Milkshake

Jun-03-2018
Sujata Hande-Parab
10 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पिकलेला आंबा गर किंवा पल्प - १/2 कप बारीक काप केलेले आणि फ्रोझन
  2. थंड दूध – १ ½ - 2 कप
  3. साखर – 2 -3 टेबलस्पून
  4. वेलची पूड - १/४ टीस्पून (आवडत असेल तरच टाकावे. अन्यथा असेच ठेवावे.)
  5. सजावटीसाठी - थोडे थंडगार आंब्याचे बारीक तुकडे 

सूचना

  1. ज्युसर किंवा मिक्सर मध्ये थंडगार आंब्याचे पातळ काप, साखर, थंडगार दूध, वेलची पावडर एकत्र करून प्युरी करून घ्या.
  2. एका ग्लासात काढून घ्या.
  3. आंब्याचे बारीक तुकडे घालून थंडगार सर्व्ह करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jun-03-2018
Nayana Palav   Jun-03-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर