मुख्यपृष्ठ / पाककृती / मस्कमेलॉन रस (जूस)

Photo of Muskmelon Juice by Sujata Hande-Parab at BetterButter
1110
5
0.0(0)
0

मस्कमेलॉन रस (जूस)

Jun-03-2018
Sujata Hande-Parab
10 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मस्कमेलॉन रस (जूस) कृती बद्दल

हि रेसिपी अतिशय पौस्टिक आणि पटकन होणारी आहे. मध ऐवजी गुळाचा किंवा साखरेचा वापर केला तरी चालतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मस्कमेलॉन तुकडे - १ कप (सोलून बारीक तुकडे केलेले) (थंड केलेले)
  2. मध -१- २ टेबलस्पून किंवा गूळ - १/२ - १ टेबलस्पून (गोडीनुसार कमी जास्त करावा) किंवा साखर

सूचना

  1. ज्युसर किंवा मिक्सर मध्ये मस्कमेलॉन तुकडे, मध एकत्र करून प्युरी करून घ्या.
  2. गाळून एका ग्लासात काढून घ्या.
  3. बर्फ घालून किंवा असेच थंडगार सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर