स्टफ बनाना | Staffed banana Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Staffed banana recipe in Marathi,स्टफ बनाना, Vaishali Joshi
स्टफ बनानाby Vaishali Joshi
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

स्टफ बनाना recipe

स्टफ बनाना बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Staffed banana Recipe in Marathi )

  • ४ केळि (पिकलेले पण कडक असे )
  • १/२ कप शिंगाडा पीठ
  • १/२ चमचा वेलची पावडर
  • ४ चमचे खोब्रा किस
  • ६ चमचे पीठी साखर
  • हवे असल्यास थोड़े ड्राय फ्रूट्स कुटून
  • तळण्य़ा साठी तूप

स्टफ बनाना | How to make Staffed banana Recipe in Marathi

  1. एक बाऊल मधे शिंगाडयाचे पीठ घेउन त्यात दुध घालून सरसरीत बैटर करुन घ्या
  2. खोब्रा किस पीठी साखर ड्राय फ्रूट्स आणि वेलची पावडर एकत्र करून सारण करुन घ्या
  3. केळाला मधून काप देऊन त्यात सारण भरून तयार केलेल्या बैटर मधे बुडवून गरम तुपात तळून घ्या
  4. बाहेर काढून गरमच सर्व्ह करा

Reviews for Staffed banana Recipe in Marathi (0)