मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरी कोलंबी रवा फ्राय

Photo of Raw mango prawns rava  fry by Rash amol at BetterButter
606
4
0.0(0)
0

कैरी कोलंबी रवा फ्राय

Jun-03-2018
Rash amol
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरी कोलंबी रवा फ्राय कृती बद्दल

आंबट तिखट मस्त चटपटीत कोलंबी फ्राय.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • अॅपिटायजर
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कप सोलून धुवून साफ केलेली कोलंबी
  2. 1/2 कप किसलेली कैरी
  3. 1/2 कप कोथिंबीर लसूण आलं हिरवी मिरची वाटण
  4. मीठ लाल तिखट हळद चवी नुसार
  5. रवा तेल तळायला

सूचना

  1. सगळे साहित्य घ्यावे.
  2. कोलंबीला हळद तिखट मीठ कीसलेली कैरी हिरवं वाटण लावून 30 मिनिटे मेरिनेट व्हायला ठेवावे.
  3. पण मधे तेल गरम करून त्यात मेरिनेट केलेली कोलंबी रव्यात घोळवून तळून घ्यावी.
  4. कैरी कोलंबी रवा फ्राय तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर