केळीच्या पुऱ्या | Kelichya purya Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kelichya purya recipe in Marathi,केळीच्या पुऱ्या, Pranali Deshmukh
केळीच्या पुऱ्याby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

4

0

केळीच्या पुऱ्या recipe

केळीच्या पुऱ्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kelichya purya Recipe in Marathi )

  • 2 केळी पिकलेली
  • कणिक 1 वाटी
  • वेलची पूड 1 tbs
  • साखर 2 tbs
  • तूप किंवा तेल तळण्यासाठी

केळीच्या पुऱ्या | How to make Kelichya purya Recipe in Marathi

  1. एका वाडग्यात कणिक , आणि केळी सोलून घ्या
  2. केळी कणकेत मॅश करा
  3. साखर ,वेलची पूड घालून उंडा बनवा
  4. पुऱ्या लाटून मध्यम आचेवर तळून घ्या

Reviews for Kelichya purya Recipe in Marathi (0)