मुख्यपृष्ठ / पाककृती / मँगो स्मूदी

Photo of Mango smoothi by Pranali Deshmukh at BetterButter
505
4
0.0(0)
0

मँगो स्मूदी

Jun-03-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो स्मूदी कृती बद्दल

सॉफ्ट स्मूथ स्मूदी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 कप आंब्याचा पल्प
  2. 2 tbs घट्ट दही
  3. सहद 1 tbs
  4. साखर 4 tbs
  5. क्रश आईस 1/4 कप

सूचना

  1. ब्लेंडरमध्ये आईस सोडून सर्वं जिन्नस फिरवून घ्या
  2. आईस टाकून परत ब्लेंड करा
  3. मस्त स्मूद स्मूदी सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर