Photo of Aambedal by Pranali Deshmukh at BetterButter
565
4
0.0(0)
0

आंबेडाळ

Jun-03-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबेडाळ कृती बद्दल

चैतरमहिना सुरू झाला तर आंब्याची दाळ करतात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चणा डाळ ,1 वाटी
  2. कैरीचा किस 1/2 वाटी
  3. खोबरं किसलेलं 1/2 वाटी
  4. मीठ
  5. हळद 1 tbs
  6. हिंग 1 tbs
  7. साखर 1 tbs
  8. तेल 1 tbs
  9. हिरवी मिरची 2

सूचना

  1. डाळ भिजत घालायची . डाळ भिजवून जाडसर वाटायची वाटताना त्यात मिरची मीठ, साखर घालायची .
  2. किसलेली कैरी, खोबरं , कोथिंबीर मिक्स करायचं.
  3. एक चमचा तेल गरम करायचं मोहरी हिंग हळद फोडणी करायची
  4. आता हिंग,हळद, मोहरीची फोडणी करून त्यात मिक्स करायची .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर