मॉगो पुडींग | mango pudding Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • mango pudding recipe in Marathi,मॉगो पुडींग, sharwari vyavhare
मॉगो पुडींगby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

मॉगो पुडींग recipe

मॉगो पुडींग बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make mango pudding Recipe in Marathi )

  • दुध २ कप
  • व्हानीला कस्टर्ड पावडर १ चमचा
  • साखर आवडी प्रमाणे
  • आंबा प्युरी १ / २ कप

मॉगो पुडींग | How to make mango pudding Recipe in Marathi

  1. आब्याचा पेस्ट बनवून घ्या
  2. एका पॅन मध्ये दुध घ्या
  3. दुध उकळायला लागले की
  4. कस्टर्ड पावडर थोडया दुधा मध्ये मिक्स करुन टाका
  5. ही पेस्ट उकळत्या दुधात टाका
  6. हलवत राहा
  7. साखर व आंब्याची प्युरी टाका
  8. मिक्स करा
  9. हे मिश्रण मोल्ट मध्ये भरा
  10. १ तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा

My Tip:

कस्टर्ड पावडर टाकल्यावर गॅस लहान करा

Reviews for mango pudding Recipe in Marathi (0)