बनाना पॅन केक | Banana pan cake Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Banana pan cake recipe in Marathi,बनाना पॅन केक, sharwari vyavhare
बनाना पॅन केकby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    2

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

बनाना पॅन केक recipe

बनाना पॅन केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana pan cake Recipe in Marathi )

  • केळी १
  • मैदा ५० ग्राम
  • गव्हाच पिठ २५ ग्राम
  • पिठ्ठी साखर १ चमचा
  • मिठ १ / ४ चमचा
  • बेकींग पावडर १ चमचा
  • दुध १ / २
  • विलायची पावडर १ / ४ चमचा

बनाना पॅन केक | How to make Banana pan cake Recipe in Marathi

  1. कोरडे साहित्य एकत् करार
  2. केळी चे तुकडे करा
  3. केळी व दुध मिक्सर मधून काढा
  4. कोरडया साहित्या मध्ये घालून मिक्स करा
  5. १५ मि ठेवून दया
  6. नॉस्टिक पॅनला तुप लावा
  7. पॅन केक घालून घ्या
  8. दोन्ही बाजूने शेकुन घ्या

My Tip:

साखरेचे प्रमाण वाढवू शकता

Reviews for Banana pan cake Recipe in Marathi (0)