Photo of Nangi khir by sharwari vyavhare at BetterButter
1297
1
0.0(0)
0

मॉगो खीर

Jun-03-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मॉगो खीर कृती बद्दल

आंब्याचा मोसम आहे तर मग त्यात एक नवीन पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • शॅलो  फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शेवया ३ / ४ कप
  2. आंब्याचा रस १ कप
  3. दुध १ कप
  4. साखर ७ ते ८ चमचे
  5. तुप २ चमचे
  6. विलायची पावडर
  7. ड्रायफ्रुट

सूचना

  1. तुप टाकून शेवया भाजून घ्या
  2. दुध टाका ५ मि शेवया शिजू दया
  3. साखर टाका . खिर घट्ट होत आली की गॅस बंद करा
  4. आंब्याचा रस व विलायची पावडर घाला व मिक्स करा
  5. थंड करायला फ्रिज मध्ये ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर