चॉक्लेट फ्रुट पाणी पुरी | chocolate Fruit Panipuri Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • chocolate Fruit Panipuri recipe in Marathi,चॉक्लेट फ्रुट पाणी पुरी, sharwari vyavhare
चॉक्लेट फ्रुट पाणी पुरीby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

1

चॉक्लेट फ्रुट पाणी पुरी recipe

चॉक्लेट फ्रुट पाणी पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make chocolate Fruit Panipuri Recipe in Marathi )

  • पुऱ्या १०
  • विप क्रीम
  • स्ट्रॉबेरी
  • डार्क चॉकलेट

चॉक्लेट फ्रुट पाणी पुरी | How to make chocolate Fruit Panipuri Recipe in Marathi

  1. डार्क चॉकलेट् डबल बॉईन पद्धतीने मेल्ट करा
  2. पुऱ्याला चॉकलेट लावून घ्या
  3. १५ मि फ्रिज मध्ये ठेवा
  4. १५ पुन्हा चॉकलेट मध्ये डिप करा
  5. व १५ मि फ्रिज मध्ये ठेवा
  6. विप क्रिम विप करून घ्या
  7. पुऱ्यात विपक्रीम भरा
  8. वरून स्ट्राबेरी घालून सर्व्ह करा

My Tip:

फळ कोणतेही वापरू शकता

Reviews for chocolate Fruit Panipuri Recipe in Marathi (1)

tejswini dhopte4 months ago

Wow
Reply

Cooked it ? Share your Photo