फ्रुट चाट | Fruit chat Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Fruit chat recipe in Marathi,फ्रुट चाट, sharwari vyavhare
फ्रुट चाटby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    2

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

फ्रुट चाट recipe

फ्रुट चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fruit chat Recipe in Marathi )

  • आवडीप्रमाणे फळे
  • काळ मिठ

फ्रुट चाट | How to make Fruit chat Recipe in Marathi

  1. सर्व फळे कापा
  2. एका वाटीत घ्या
  3. वरून चाट मसाला टाका
  4. सर्व फळाना मसाला लावून घ्या

My Tip:

तुम्ही थोडी मिरे पुड टाकू शकता

Reviews for Fruit chat Recipe in Marathi (0)