मुख्यपृष्ठ / पाककृती / कलिंगडाचे सरबत

Photo of WATERMELON JUICE by Aditi Bhave at BetterButter
378
1
0.0(0)
0

कलिंगडाचे सरबत

Jun-03-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कलिंगडाचे सरबत कृती बद्दल

कलिंगड सरबत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 मध्यम कलिंगड
  2. मीठ
  3. काळीमिरी पावडर पाव चमचा
  4. साखर चवीनुसार
  5. 1 लिंबू चा रस

सूचना

  1. कलिंगडाच्या बिया काढून फोडी कराव्या मिक्सरमध्ये फिरवून गळून घ्या त्यात मिठ मिरपूड, साखर घालून ढवळावे, नंतर लिंबू रस घालून फ्रीझ मध्ये ठेवावे ग्लास मध्ये घालून कलिंगडाचे scoop घालावेत सरबत तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर