फ्रुट कॉकटेल | Fruit cocktail Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Fruit cocktail recipe in Marathi,फ्रुट कॉकटेल, sharwari vyavhare
फ्रुट कॉकटेलby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

फ्रुट कॉकटेल recipe

फ्रुट कॉकटेल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fruit cocktail Recipe in Marathi )

  • ऑरज ज्युस
  • पायनापल ज्युस
  • बर्फ
  • सोडा वॉटर २० मिली
  • लिंबू

फ्रुट कॉकटेल | How to make Fruit cocktail Recipe in Marathi

  1. एक ग्लास घ्या
  2. त्यामध्ये खाली ३ ते ४ बर्फाचे तुकडे टाका
  3. आर्ध लिंबू पिळा
  4. मग ऑरेज ज्युस टाका
  5. ऑरेज ज्युस टाकल्यावर सोडा वॉटर टाका
  6. मग पायनापल ज्युस टाका
  7. थंडगार ज्युस सव्र्ह करा

My Tip:

ऑरेज ज्युसचे प्रमाण जास्त व पायनापल ज्युस चे प्रमाण कमी ठेवा

Reviews for Fruit cocktail Recipe in Marathi (0)