मुख्यपृष्ठ / पाककृती / काळ्या द्राक्षाचा ज्युस

Photo of Black grapes juice by sharwari vyavhare at BetterButter
793
1
0.0(0)
0

काळ्या द्राक्षाचा ज्युस

Jun-03-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काळ्या द्राक्षाचा ज्युस कृती बद्दल

Summer Special

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • कोल्ड ड्रींक
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 1

  1. काळी द्राक्ष १ कप
  2. साखर
  3. मिठ
  4. बर्फ
  5. आल्याचा रस १ चमचा
  6. पाणी १ / २ कप

सूचना

  1. द्राक्ष धुवून घ्या
  2. सर्व साहित्य एकत्र करा
  3. ज्युसर मध्ये बारीक पेस्ट काढून घ्या
  4. एका ग्लास मध्ये ज्युस गाळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर