मुख्यपृष्ठ / पाककृती / हिरव्या द्राक्ष्याचा ज्युस

Photo of Green grapes juice by sharwari vyavhare at BetterButter
764
1
0.0(0)
0

हिरव्या द्राक्ष्याचा ज्युस

Jun-03-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिरव्या द्राक्ष्याचा ज्युस कृती बद्दल

Summer Special

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • कोल्ड ड्रींक
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 1

  1. हिरवी द्राक्ष १ कप
  2. साखर आवडी प्रमाणे
  3. बर्फाचे तुकडे
  4. पाणी १ कप

सूचना

  1. द्राक्ष स्वच्छ धुवून घ्या
  2. द्राक्ष, साखर, पाणी, बर्फ एकत्र करा
  3. ज्युसर मधून बारीक करा
  4. थंडगार ज्युस सव्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर