कॉरीमल बनाना आणि ऑस्क्रीम | Caermal banana and Ice Cream Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Caermal banana and Ice Cream recipe in Marathi,कॉरीमल बनाना आणि ऑस्क्रीम, sharwari vyavhare
कॉरीमल बनाना आणि ऑस्क्रीमby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

कॉरीमल बनाना आणि ऑस्क्रीम recipe

कॉरीमल बनाना आणि ऑस्क्रीम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Caermal banana and Ice Cream Recipe in Marathi )

  • केळी १
  • साखर ४ ते ५ चमचे
  • ऑस्क्रीम
  • चॉकलेट सॉस
  • चेरी सजावटी साठी

कॉरीमल बनाना आणि ऑस्क्रीम | How to make Caermal banana and Ice Cream Recipe in Marathi

  1. एका नॉनस्टिक पॅन मध्ये साखर घ्या
  2. मध्यम गॅस करून साखर वितळवून घ्या
  3. गॅस बंद करा
  4. केळीचे साल काढा त्याचे मधोमध दोन भाग करा
  5. साखर च्या मिश्रणामध्ये घालून मिक्स करा
  6. प्लेट मध्ये केळी घ्या
  7. ऑस्क्रीम ठेवा
  8. चॉक्लेट सॉस व चेरी ने गार्नीश करा

Reviews for Caermal banana and Ice Cream Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo