Photo of Fruit punch by sharwari vyavhare at BetterButter
650
1
0.0(0)
0

Fruit punch

Jun-03-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Fruit punch कृती बद्दल

Summer special

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • फ्युजन
  • कोल्ड ड्रींक
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 1

  1. ऑरेज ज्युस
  2. द्राक्षाचा ज्युस
  3. मोसंबी ज्युस
  4. सफरचंदाचा ज्युस
  5. लिंबू ज्युस
  6. साखर
  7. मिरे पुड
  8. बर्फ

सूचना

  1. सर्व ज्युस एकत्र करा
  2. त्यामध्ये आवडी प्रमाणे साखर घाला व मिक्स करा
  3. थोडी टेस्ट साठी मिरे पावडर घाला
  4. एका ग्लासा मध्ये ज्युस घ्या
  5. बर्फ टाकून सव्र्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर