कस्टर्ड फ्रुट सालाड | Custard fruit salad Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Custard fruit salad recipe in Marathi,कस्टर्ड फ्रुट सालाड, sharwari vyavhare
कस्टर्ड फ्रुट सालाडby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

कस्टर्ड फ्रुट सालाड recipe

कस्टर्ड फ्रुट सालाड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Custard fruit salad Recipe in Marathi )

  • आवडी प्रमाणे फळ
  • कस्टर्ड पावडर २ चमचे
  • दुध 4 कप
  • साखर १ / २ कप

कस्टर्ड फ्रुट सालाड | How to make Custard fruit salad Recipe in Marathi

  1. दुध गरम करायला ठेवा
  2. दुधात साखर घाला
  3. एका कपात थोडे दुध घ्या
  4. कस्टर्ड पावडर घालून मिक्स करा
  5. दुध उकळायले की कस्टर्ड पावडरचे मिश्रण टाका
  6. व हलवत रहा
  7. ५ मि गॅस बंद करा
  8. मिश्रण रूम टेपरेचर ला येऊ दया
  9. नंतर फ्रीज मध्ये गार होण्यासाठी ठेवा
  10. गार झाले की फळे घालून सव्ह करा

My Tip:

तुम्ही वरून ऑस्क्रीम घालू शकता

Reviews for Custard fruit salad Recipe in Marathi (0)