कच्या केळीची भाजी | Kachya kelichi bhaji Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kachya kelichi bhaji recipe in Marathi,कच्या केळीची भाजी, Pranali Deshmukh
कच्या केळीची भाजीby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

0

कच्या केळीची भाजी recipe

कच्या केळीची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kachya kelichi bhaji Recipe in Marathi )

  • 3-4 कच्ची केळी
  • जिरे 1 tbs
  • तिखट 1 tbs
  • हळद 1 /2 tbs
  • लिंबाचा रस 1 tbs
  • साखर 1 tbs
  • तूप 1 tbs
  • मीठ

कच्या केळीची भाजी | How to make Kachya kelichi bhaji Recipe in Marathi

  1. केळी सोलून काप करून घ्या
  2. तूप गरम झाले कि जिरं हिरवी मिरची घालून केळी चे काप टाकले
  3. तिखट मीठ हळद घालून मिक्स केले
  4. लिंबाचा रस आणि साखर घालून झाकण ठेवून वाफेवर शिजू दिली
  5. कोथिंबीर घालून सर्व्ह केली

Reviews for Kachya kelichi bhaji Recipe in Marathi (0)