चिकू हलवा | Chiku halva Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chiku halva recipe in Marathi,चिकू हलवा, Pranali Deshmukh
चिकू हलवाby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

चिकू हलवा recipe

चिकू हलवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chiku halva Recipe in Marathi )

  • चिकू सोलून 1 कप
  • रवा 1/2 कप
  • साखर 1/4 कप
  • दूध 1 कप
  • वेलची पूड 1 tbs
  • ड्रायफ्रूट 1 tbs

चिकू हलवा | How to make Chiku halva Recipe in Marathi

  1. रवा कोरडा भाजून घ्या
  2. तूप घालून रवा परत भाजून घ्या
  3. साखर ,दूध घालून वाफ काढा
  4. आता चिकूच्या फोडी मॅश करून घाला
  5. वेलची पूड ड्रायफ्रूट घालून वाफ काढा
  6. मस्त गरम गरम सर्व्ह करा

Reviews for Chiku halva Recipe in Marathi (0)