केळीचे गुलगुले | Keliche gulgule Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Keliche gulgule recipe in Marathi,केळीचे गुलगुले, Pranali Deshmukh
केळीचे गुलगुलेby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

केळीचे गुलगुले recipe

केळीचे गुलगुले बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Keliche gulgule Recipe in Marathi )

  • 2 पिकलेली केळी
  • कणीक 1 वाटी
  • गूळ किसलेला 1/2 वाटी
  • वेलची पूड 1 tbs
  • तूप तळण्यासाठी
  • दूध 4 tbs किंवा गरजेनुसार

केळीचे गुलगुले | How to make Keliche gulgule Recipe in Marathi

  1. एका बाउल मध्ये केळी कुस्करून घ्या
  2. कणिक आणि गूळ छान मिक्स करून एकजीव करा दूध घालून पकोडे साठी मिश्रण बनवतो तसं बनवा
  3. किंचित मीठ आणि वेलची पूड मिक्स करा
  4. तूप गरम करा मंद आचेवर तळून घ्या

Reviews for Keliche gulgule Recipe in Marathi (0)