केक रोल | Cake roll Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Cake roll recipe in Marathi,केक रोल, sharwari vyavhare
केक रोलby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

केक रोल recipe

केक रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cake roll Recipe in Marathi )

  • मैदा २ कप
  • दुध पावडर १ कप
  • पिठ्ठी साखर १ / २ कप
  • बेंकिग पावडर १ चमचा
  • सोडा १ / २ चमचा
  • स्ट्रॉबेरी
  • स्ट्राबेरी ज्युस १ कप
  • व्हॉनीला इसेन्स १ / ४ चमचा
  • विप क्रमी
  • दुध १ कप
  • बटर १ / ४ कप
  • लिक्वीड कालर आवडी प्रमाणे

केक रोल | How to make Cake roll Recipe in Marathi

  1. मैदा ताळुन घ्या
  2. त्या मध्ये सोडा बेकिंग पावडर मिक्स करा
  3. एका भांड्या मध्ये बटर व साखर घेऊन फेटा
  4. मग दुध पावडर व मैद्याचे मिश्रण घाला व मिक्स करा
  5. दुध घालून फेटून घ्या
  6. थोडे मिश्रण बाजूला काढा ( १ / २ कप )
  7. उरलेल्या मिश्रणा मध्ये स्ट्रा बेरी ज्युस घालून मिक्स करा
  8. बटर पेपर वर आवडी प्रमाणे डिझाईन काढा
  9. ट्रे मध्ये ठेऊन त्याला तुप लावा
  10. उरलेल्या ( १ / २ कप ) मिश्रणा मध्ये इसेन्स घाला
  11. त्याचे २ ते ३ भाग करा
  12. त्यामध्ये आवडी प्रमाणे रंग मिक्स करा
  13. पाईपीग बॉग मध्ये वेगवेगळ्या कलरचे मिश्रण वेगवेगळ्या पाईपींग बॉग मध्ये भरा
  14. बटर पेपर वर डिजाईन काढली आहे त्यावर पाईपींग बॉग मधील मिश्रणाने डिझाइन काढा
  15. १५ मि फ्रिज मध्ये ठेवा
  16. पुन्हा उरलेली डिझाइन काढा
  17. पुन्हा १५ फ्रिज मध्ये ठेवा
  18. त्यावर स्ट्रॉबेरीचे मिश्रण घाला
  19. १८० ला १० बेंक करा
  20. रोल थंड झाला की विप क्रीम फेटून त्यावर लावा
  21. स्ट्रॉबेरीचे तुकडे ठेवा
  22. त्याचा रोल करा फ्रिजमध्ये १ तास ठेवून दया
  23. १ तासाने सवर्ह करा

My Tip:

डिझाईन आवडीप्रमाणे काढा

Reviews for Cake roll Recipe in Marathi (0)