ट्रीट बिस्किट | Jam Biscuits Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Jam Biscuits recipe in Marathi,ट्रीट बिस्किट, sharwari vyavhare
ट्रीट बिस्किटby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    50

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

1

0

ट्रीट बिस्किट recipe

ट्रीट बिस्किट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jam Biscuits Recipe in Marathi )

  • मैदा 2०० ग्राम
  • बटर १२५ ग्राम
  • साखर १ / २ चमचा
  • मिठ १ / ४ चमचा
  • व्हॉनीला कस्टर्ड पावडर १ / ४ कप
  • कॉन फ्लावर १ / ४ कप
  • बेकींग पावडर १ / २ चमचा
  • स्ट्राबेरी जाम
  • पायनापल जॉम

ट्रीट बिस्किट | How to make Jam Biscuits Recipe in Marathi

  1. मैदा, कॉन फ्लावर, कस्टर्ड पावडर, बेकींग पावडर ३ वेळा चाळा
  2. बटर मध्ये पिठ्ठी साखर घाला
  3. नंतर चाळून घेतलेले मिश्रण घाला
  4. मिठ घाला
  5. मिश्रण चा एक डो बनवा
  6. डो स्पॉफ्ट व्हायला हवा तो सहज तोडला गेला पाहिजे
  7. जर डो ड्राय वाटत असेल तर थोडे दुध घाला
  8. हा डो प्लास्टीक ऱ्याप मध्ये गुंडाळुन 3O फ्रिज मध्ये ठेवा
  9. 3O ने फ्रिज मधून बाहेर काढा
  10. व लिंबा इतके गाळे करा
  11. गाळ्याना कोढेही क्राक गेला नाही पाहिजे
  12. मग कुकी मोल्ड ने हळून गोळ्यावर प्रेस करा
  13. बिस्किट बनवा. बिस्किटच्या मध्ये गोल खड्डा पडेल
  14. दोन्ही जाम एकत्र करा
  15. जाम मात्र घट्ट हवा
  16. त्याचा छोटा गोळा तयार करा
  17. व बिस्किटच्या मध्ये खड्डा पडेलेल्या जागी ठेवा
  18. व हलके प्रेस करा
  19. कढईत स्टॉड ठेवा त्यावर ताट , ताटावर बटर पेपर ठेवा
  20. बटर पेपरला तुप लावा
  21. व बिस्किट ठेवा. वर झाकण झाका
  22. मध्यम गॅसवर २० मि बेक करा
  23. ओहन मध्ये १८० डिगरीला २० ठेवा
  24. तुमचा डो परफेक्ट जमाला की बिस्किट नीट बनणार

My Tip:

कुकी मोल्ड नसेल तर डोचा गोल गोळा करू मध्ये हलके प्रेस करा. काचेच्या ग्लासाला खाली डिझाईन असते ग्लास गोल्यावर प्रेस करा

Reviews for Jam Biscuits Recipe in Marathi (0)