मुख्यपृष्ठ / पाककृती / र्टोबन तडका

Photo of Turben Tadka by sharwari vyavhare at BetterButter
357
2
0.0(0)
0

र्टोबन तडका

Jun-03-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

र्टोबन तडका कृती बद्दल

कलींगडाच्या खालचा भाग खाल्ला जात नाही त्याच्या पासुन काही बनवूया

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. कलींगडाच्या पांढरा भागाचे तुकडे १ वाटी
  2. अर्धवट शिजलेली तुरदाळ १ वाटी
  3. तमालपत्र १
  4. लवंग २
  5. मिरे २
  6. लाल तिखट १ चमचा
  7. हळद १ / २ मचा
  8. मिठ
  9. हिंग
  10. तेल

सूचना

  1. तुरदाळ व कलींगडाचे तुकडे एकत्र करा
  2. पाणी व हकद , तमालपत्र घालून १० मि भिजवा
  3. वरून हिंग, मिरे लवंग, तिखट याची फोडणी करा
  4. त्यावर टाका
  5. मिठ टाकून ५ मि शिजवून घ्मा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर