कच्या केळीची सुकी भाजी | Raw banana dry sbaji Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Raw banana dry sbaji recipe in Marathi,कच्या केळीची सुकी भाजी, sharwari vyavhare
कच्या केळीची सुकी भाजीby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

4

0

कच्या केळीची सुकी भाजी recipe

कच्या केळीची सुकी भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Raw banana dry sbaji Recipe in Marathi )

  • कच्ची केळी २
  • हळद १ / ४ चमचा
  • तिखट १ चमचा
  • गरम मसाला १ / ४ चमचा
  • मिठ
  • चाट मसाला १ / २ चमचा
  • तेल २ चमचे
  • धने -जिरे पावडर १ चमचा

कच्या केळीची सुकी भाजी | How to make Raw banana dry sbaji Recipe in Marathi

  1. केळी चाकु च्या साह्याने सोला
  2. बारीक तुकडे करा
  3. एका कढईत तेल घ्या
  4. केळीचे तुकडे घाला
  5. मिठ व हळद घाला
  6. मिक्स करा मंद गॅसवर झाकण ठेवून ५ मि शिजू दया
  7. मध्ये मध्ये हलवत जा
  8. केळी मऊ झाली पाहीजे
  9. जर नाही झाली तर पुन्हा झाकण ठेवून शिजवा
  10. चमच्याने दोन तुकडे झाले तर केळी शिजली समजा
  11. आता लाल तिखट, गरम मसाला, धने जिरे पावडर, चाट मसाला घाला व मिक्स करा
  12. गरम गरम भाजी खायला दया

My Tip:

मसाले सर्वात शेवटी घालावे आधी घातले तर ठसका उठतो

Reviews for Raw banana dry sbaji Recipe in Marathi (0)