सफरचंद आणि मध ज्युस | Apple and honey juice Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Apple and honey juice recipe in Marathi,सफरचंद आणि मध ज्युस, sharwari vyavhare
सफरचंद आणि मध ज्युसby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    2

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

सफरचंद आणि मध ज्युस recipe

सफरचंद आणि मध ज्युस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Apple and honey juice Recipe in Marathi )

  • सफरचंद १
  • बर्फा चे तुकडे १५ ते २०
  • मध ४ ते ५ चमचे
  • दालचिनी पावडर १ / ४ चमचा
  • लिंबू रस १ चमचा

सफरचंद आणि मध ज्युस | How to make Apple and honey juice Recipe in Marathi

  1. सफरचंद कापून घ्या
  2. त्याला लिंबू लावा
  3. बर्फ मिक्सरला फिरवून घ्या
  4. एका बॉऊल मध्ये काढा
  5. सफरचंद ज्युसरला फिरवून घ्या
  6. त्या मध्ये मध व दालचीनी पावडर घाला
  7. ज्युसर ला चांगले फिरवा
  8. हे मिश्रण बर्फाच्या बाऊल मध्ये काढा
  9. व ग्लासात घालून सव्ह करा

My Tip:

लिंबू रस लावल्याने सफरचंद काळे पडत नाहीत

Reviews for Apple and honey juice Recipe in Marathi (0)