Photo of Apple halwa by sharwari vyavhare at BetterButter
956
1
1.0(0)
0

Apple halwa

Jun-03-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सफरचंद १
  2. रवा १ / ४ कप
  3. साखर १ / ४ कप
  4. दुध २ कप
  5. तुप १ / ४ कप
  6. ड्रायफ्रुट
  7. विलायची पावडर

सूचना

  1. सफरचंद खिसुन घ्या
  2. ते थोडया तुपात भाजून घ्या
  3. एका कढईत तुप टाका
  4. ड्रायफ्रुट घाला व तळून घ्या
  5. रवा घाला सोनेरी होई पर्यत भाजून घ्या
  6. दुध घाला व मिक्स करा
  7. साखर घाला व १ मि हलवत रहा
  8. शेवटी भाजून सफरचंद घेतलेले घाला
  9. मिक्स करा
  10. २ मि झाकण ठेवा व वाफवून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर