ऑपल मेल्कशेक | Apple milkshake Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Apple milkshake recipe in Marathi,ऑपल मेल्कशेक, sharwari vyavhare
ऑपल मेल्कशेकby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

ऑपल मेल्कशेक recipe

ऑपल मेल्कशेक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Apple milkshake Recipe in Marathi )

  • सफरचंद १
  • दुध २ कप
  • बर्फ
  • मिठ
  • साखर ४ चमचे

ऑपल मेल्कशेक | How to make Apple milkshake Recipe in Marathi

  1. सफरचंदा चे तुकडे करा
  2. बिया बाजुला काढा
  3. सर्व साहित्य एकत्र करा
  4. ज्युसर ला फिरवून घ्या
  5. ग्लासात घालून सव्र्ह करा

My Tip:

सफरचंदाच्या गोडी वर साखर घाला

Reviews for Apple milkshake Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo