खरबुज जेली | Muskmelon jelly Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Muskmelon jelly recipe in Marathi,खरबुज जेली, Sujata Hande-Parab
खरबुज जेलीby Sujata Hande-Parab
  • तयारी साठी वेळ

    70

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

खरबुज जेली recipe

खरबुज जेली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Muskmelon jelly Recipe in Marathi )

  • खरबुज - १ कप ( सोलून तुकडे केलेले)
  • साखर - २-३ टेबलस्पून
  • व्हेज जिलेटीन - 3/4 टीस्पून
  • पाणी - १/४ कप खरबुज साठी + २-३ टेबलस्पून जिलेटीन फुगवण्यासाठी

खरबुज जेली | How to make Muskmelon jelly Recipe in Marathi

  1. गॅसवर पॅन किंवा टोप ठेवा. त्यात पाणी साखर आणि खरबूज टाकून थोडासा नरम करून घ्या.
  2. थंड करून मिक्सर ला वाटून घ्या. गाळून घ्या.
  3. एका पेल्यात पाणी घेऊन त्यात जिलेटीन टाका. ते ब्लूम होऊ द्या.
  4. खरबुज प्युरी आणि फुललेले जिलेटीन एका पॅन मध्ये टाकून चांगले विस्क करून घ्या. आंच मंद ठेवा.
  5. थोडे घट्ट होऊ लागले कि पटकन सिलिकॉन मोल्ड किंवा साच्यात घाला आणि सेट होऊ द्या.
  6. रेफ्रिजेरटर मध्ये ३० मिनिट्स ठेवा .
  7. सेट झाली कि आईसक्रीम बरोबर सर्व्ह करा.

Reviews for Muskmelon jelly Recipe in Marathi (0)