शाही अंडा मसाला | Shahi Egg Masala Recipe in Marathi

प्रेषक Anil Pharande  |  4th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Shahi Egg Masala recipe in Marathi,शाही अंडा मसाला, Anil Pharande
शाही अंडा मसालाby Anil Pharande
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

4

0

शाही अंडा मसाला recipe

शाही अंडा मसाला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shahi Egg Masala Recipe in Marathi )

  • अंडी ४
  • कांदे चिरलेले २
  • चिरलेले टोमॅटो ४
  • आले पेस्ट १ टीस्पून
  • हळद पावडर १ टीस्पून
  • धने पावडर १ टीस्पून
  • लाल मिरची पावडर १ टीस्पून
  • गरम मसाला १/२ टीस्पून
  • चिरलेल्या हिरव्या मिरच्या २
  • चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून
  • मीठ चवीप्रमाणे
  • तेल

शाही अंडा मसाला | How to make Shahi Egg Masala Recipe in Marathi

  1. पॅनमध्ये तेल गरम करा
  2. त्यात चिरलेले कांदे गुलाबी रंगावर परतून घ्या
  3. आले पेस्ट घालून परता
  4. चिरलेले टोमॅटो घाला व तेल सुटेपर्यंत शिजू द्या
  5. हळद, मिरची पावडर, धने पावडर घालून परता व अर्धी वाटी पाणी घालून उकळी येऊ द्या
  6. त्यात अंडी फोडून घाला. मिक्स करू नका
  7. झाकण ठेवून १० मिनिटे शिजू द्या
  8. कोथिंबीर, गरम मसाला व हिरव्या मिरचीने गर्निश करा

Reviews for Shahi Egg Masala Recipe in Marathi (0)