उकडपेंडी | Ukadpendi Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  4th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Ukadpendi recipe in Marathi,उकडपेंडी, Maya Ghuse
उकडपेंडीby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

0

0

उकडपेंडी recipe

उकडपेंडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Ukadpendi Recipe in Marathi )

  • कणीक 1 वाटी
  • तेल अर्धी वाटी
  • हिरवी मिरची 3-4
  • कांदा 1
  • हळदं अर्धा चमचा
  • मीठ चवीनुसार
  • मोहरी चिमूटभर
  • जिरं चिमूटभर
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • लिंबू 1

उकडपेंडी | How to make Ukadpendi Recipe in Marathi

  1. कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर चिरून घेतले
  2. कढईत तेल तापवून त्यात जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा, हिरवी मिरची ,कढीपत्ता टाकले
  3. त्यात कणीक टाकून भाजून घेतली
  4. हळदं टाकली व गरम पाणी टाकून झाकण घालून शिजवले
  5. कोथिंबीर घातली
  6. लिंबू पिळून सर्व्ह केले

My Tip:

लिंबू नसल्यास दही टाकून वाफ घेतली तरी छान लागते.

Reviews for Ukadpendi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती