मसाला पापड | MASALA papad Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  4th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • MASALA papad recipe in Marathi,मसाला पापड, Chayya Bari
मसाला पापडby Chayya Bari
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

0

मसाला पापड recipe

मसाला पापड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make MASALA papad Recipe in Marathi )

  • उडदाचे तयार मोठे पापड 2
  • कांदा बारीक चिरून १
  • टोमॅटो बारीक चिरून १
  • कोथिंबीर बारीक चिरून २चमचे
  • तिखट १/४चमचा ऐच्छिक
  • मीठ चिमुटभर
  • चाट मसाला चिमुटभर
  • लिंबाचा रस ५थेम्ब ऐच्छिक

मसाला पापड | How to make MASALA papad Recipe in Marathi

  1. प्रथम मंद गॅसवर पापड छान भाजून घ्यावा
  2. कांदा,टोमॅटो,कोथिंबीर कापून घ्यावे
  3. वरील मिश्रण भाजलेल्या पापडावर घालावे
  4. वरून चाट मसाला भुरभुरावा
  5. मसाला पापड तयार.

My Tip:

ह्यात आवडीप्रमाणे बारीक शेव किंवा sprouts घालता येतील

Reviews for MASALA papad Recipe in Marathi (0)