बेसन आम्लेट | Besan omlet Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  4th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Besan omlet recipe in Marathi,बेसन आम्लेट, Deepa Gad
बेसन आम्लेटby Deepa Gad
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

बेसन आम्लेट recipe

बेसन आम्लेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Besan omlet Recipe in Marathi )

  • बेसन १ वाटी
  • कांदा मध्यम २
  • हिरवी मिरची ३
  • कोथिंबीर २ च
  • हिंग चिमूटभर
  • हळद पाव च
  • मीठ चवीनुसार
  • पाणी
  • तेल १ मोठा च

बेसन आम्लेट | How to make Besan omlet Recipe in Marathi

  1. कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, हळद, हिंग, बेसन, पाणी घालून बॅटर बनवा
  2. तव्यावर तेल टाकून त्यावर बॅटर पसरवा
  3. दोन्ही बाजूनी खरपूस भाजा आणि सर्व्ह करा

My Tip:

आवडत असेल तर यात टोमॅटो, सिमला मिरची ही घालू शकता

Reviews for Besan omlet Recipe in Marathi (0)