Photo of Spinach Puri by Sujata Hande-Parab at BetterButter
600
5
0.0(0)
0

Spinach Puri

Jun-04-2018
Sujata Hande-Parab
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गहू पीठ - १ १/२ कप
  2. पालक - ३/४ कप
  3. जिरा - १/२ टेबलस्पून (जाडसर वाटून घेतलेला) 
  4. लसूण पेस्ट - १/२ टिस्पून (3-4 पाकळ्या)
  5. हिरव्या मिरच्या - 2 बारीक पेस्ट
  6. जाड दही - 1 टेबलस्पून
  7. स्वादानुसार मीठ
  8. तेल - 1 टेबलस्पून पीठ मळण्यासाठी + 2 कप तळण्यासाठी
  9. पाणी- १/४ कप किंवा घट्ट पीठ मळण्यासाठी लागेल तसे. 

सूचना

  1. पालक पाने धुऊन, गरम पाण्यात टाकून २ मिनिटे ठेवावीत. गॅस बंद करून काडून घेऊन त्यात थंड पाणी ओतावे. लसूण टाकून बारीक वाटून घ्यावीत किंवा प्युरी करावी.
  2. एका पातेल्यात गव्हाचे पीठ, मीठ, तेल, वाटलेले जिरा, दही, हिरव्या मिरची बारीक पेस्ट आणि पालक - लसूण प्युरी घ्या. चांगले मिक्स करावे
  3. थोडे थोडे पाणी हळूहळू टाकावे आणि ते कडक किंवा घट्ट मळून घ्यावे.
  4. झाकण ठेवून 10-12 मिनिटे बाजूला ठेवावे.
  5. एका कढाईत तेल गरम करावे.
  6. कणिकचे थोडे भाग घ्या आणि बॉल करा.
  7. थोडे तेल पोळपाटाला लावून घ्यावे. एक गोल ठेवा, थोडे तेल लावून, सर्व बाजूंनी समान रीतीने रोल करा. ते थोडे जाड असावे.
  8. माध्यम कमी आचेवर सर्व बाजूनी सोनेरी ब्राउन होईपर्यंत फ्राय करा.
  9. बटाटा ची भाजी किंवा चण्याच्या भाजी किंवा कोणत्याही कडी बरोबर गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर