काकडी चे अप्पे | Kakdi Aappe Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  5th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kakdi  Aappe recipe in Marathi,काकडी चे अप्पे, Vaishali Joshi
काकडी चे अप्पेby Vaishali Joshi
  • तयारी साठी वेळ

    7

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    12

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

5

0

काकडी चे अप्पे recipe

काकडी चे अप्पे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kakdi Aappe Recipe in Marathi )

  • १ /२ कप बारीक़ रवा
  • १/२ कप इडली रवा
  • १ काकडी
  • १/२ चमचा तिखट
  • १/४ चमचा हळद
  • हिंग
  • १ लिंबू चा रस
  • १/२ चमचा ओवा
  • चवीपुरती मीठ
  • थोड़ी कोथिंबिर
  • तेल

काकडी चे अप्पे | How to make Kakdi Aappe Recipe in Marathi

  1. बरिक्क रवा (सूजी } आणि इडली ईडली रवा मिक्सर मधे अजुन बारीक़ करा
  2. काकडी किसून घ्या
  3. आता सगळ साहित्य एक बाऊल मधे एकत्र करुन बैटर तयार करा आणि आपे पैन गरम होई पर्यंत बाजूला रेस्ट होउ द्या
  4. गैस वर आपे पैन तापत ठेवा, तेल टाकून बैटर घाला . दोन्ही बाजूनी आप्पे छान भाजून घ्या
  5. चटणी सोबत गरमा गरम खायला द्या

Reviews for Kakdi Aappe Recipe in Marathi (0)