Photo of Crispy  Chicken by samina shaikh at BetterButter
1091
9
5.0(2)
0

Crispy Chicken

Jun-06-2018
samina shaikh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धा kl बॉन्लेस्स चिकन
  2. 4चमचे कोर्न्फ्लोवर
  3. मीठ
  4. लाल तिखट
  5. 1अंड (फेटुन घ्या)
  6. अर्धा चमचा जिरे पुड
  7. 1चमचा आले लसुण पेस्ट
  8. 1बावऊल ब्रेड क्रमस
  9. तेल
  10. टोम्याटो सॉस

सूचना

  1. चिकन ला आलेलसुण पेस्ट व मीठ लावा
  2. दूसरी कडे तेल तापत ठेवा
  3. आता कोर्न्फ्लोवर लाल तिखट जिरे पुड घाला
  4. टोम्याटो सॉस घाला
  5. छान मिक्स करा
  6. चिकन अन्ड्यामधे घोलवुन ब्रेड क्रमस मधे घोलवा
  7. आगोदर मीडियम व नंतर स्लो गँस वर डीप फ्राय करा
  8. सॉस सोबत गरमागरम सर्व करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sumitra Patil
Jan-30-2019
Sumitra Patil   Jan-30-2019

भारी

Nayana Palav
Jun-06-2018
Nayana Palav   Jun-06-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर